POLITY- Score Booster Test Series 4.0

Description

POLITY- Score Booster Test Series 4.0 ( एकूण 15 टेस्ट )

📚 गट  क पूर्व परीक्षा 2026 – भारतीय राज्यव्यवस्था व राज्यघटना टेस्ट सिरीज

गट क पूर्व परीक्षा 2026-27 लक्षात घेऊन भारतीय राज्यव्यवस्था व राज्यघटना विषयासाठी ही विशेष टेस्ट सिरीज तयार करण्यात आली आहे. या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य म्हणजे – आत्तापर्यंत आयोगाने ज्या पद्धतीने प्रश्न विचारले आहेत, त्याच अचूक स्वरूपावर आधारित सराव.

या सिरीजमध्ये विषयातील सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्सचे मुद्दे समाविष्ट केले जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक परिपूर्ण होईल. तसेच, आयोग नेमकेपणाने ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकतो, त्या नियम व अपवादांवर आधारित प्रश्नांची विशेष मांडणी केली जाईल.

जर तुम्हाला सध्या पॉलिटी विषयामध्ये 09-10 मार्क्स मिळत असतील, तर या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचे गुण 14-15 करण्यासाठी ही सिरीज अत्यंत उपयुक्त ठरेल.

👉 अचूक अभ्यास + योग्य सराव = निश्चित यश 

POLITY- Score Booster Test Series 4.0

₹111₹24956% off
Have a coupon?

₹111