
Description
🌟 राज्यव्यवस्था (Basic to Advanced) बॅच
🎯 गट ब, गट क, पूर्व व मुख्य परीक्षा (MPSC/Combine) साठी उपयुक्त
📘 ही बॅच अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे राज्यशास्त्र किंवा राज्यघटनेचा पाया मजबूत करून MPSC परीक्षेत यश मिळवू इच्छितात.
या बॅचमध्ये विषय शिकवला जाईल एकदम सोप्या, समजणाऱ्या आणि परीक्षाभिमुख पद्धतीने.
🔥 बॅचची ठळक वैशिष्ट्ये:
✅ Basic to Advanced संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर
✅ MPSC च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतील ट्रेंडनुसार अध्यापन
✅ प्रत्येक घटकासोबत Concept clarity + MCQs + PYQs विश्लेषण
✅ revision strategy
✅ Validity 6 Months
✅ Recorded lectures — 3 वेळा पुन्हा पाहता येतील.
✅ Notes in Marathi + PDF material
✅ Doubt solving session आणि वैयक्तिक मार्गदर्शन
👨🏫 मार्गदर्शक: सुभाष पवार सर
10+ वर्षांचा अध्यापन अनुभव | MPSC राज्यशास्त्र तज्ञ
हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसेवा, PSI, STI, ASO मध्ये यश मिळवले आहे.
📞 संपर्क: 9975 48 2299
📍 Lokrajya Academy
"Learn Polity with Quality"
