
Description
📘 POLITY – Score Booster Test Series 2.0
विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेली ही टेस्ट सिरीज म्हणजे
👉 15 Comprehensive Tests ज्यात पॉलिटीचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल.
👉 प्रत्येक टेस्टमध्ये परीक्षेच्या स्वरूपाशी जुळणारे प्रश्नपत्रिकेचे डिझाईन.
👉 मूलभूत संकल्पना + अवघड पातळीवरील प्रश्न यांचा समतोल.
👉 वेळेचे व्यवस्थापन आणि रिअल एग्झामचा अनुभव.
👉 प्रत्येक टेस्टनंतर मिळणारे स्पष्टीकरण व विश्लेषण ज्यामुळे चुका समजतील आणि सुधारणा करता येईल.
🎯 या सिरीजचा अंतिम हेतू —
विद्यार्थ्यांनी 15 पैकी 15 मार्क्स मिळवावे आणि परीक्षेत पूर्ण आत्मविश्वासाने यश मिळवावे.
ही टेस्ट सिरीज म्हणजे यशाची खरी गुरुकिल्ली!
POLITY- Score Booster Test Series 2.0
₹99₹19951% off
Have a coupon?
